कोणत्या दिवशी नखं आणि केस कापू नये? प्रेमानंद महाराज म्हणाले..
17 मे 2025
Created By: राकेश ठाकुर
वृंदावनमधील प्रेमानंद महाराजांची ख्याती सर्वदूर आहे. अनेकजण त्यांच्याकडे समस्यांचं निराकरण करण्यासाठी येतात. यावेळी एका महिलने नखं कापण्याबाबत प्रश्न विचारला.
महिलेने प्रेमानंद महाराज यांना विचारलं की, कोणत्या दिवशी नखं आणि केस कापणं वर्जित आहे. यावर प्रेमानंद महाराजांनी उत्तर दिलं.
प्रेमानंद महाराजांनी सांगितलं की, सोमवार-मंगळवार-शनिवार-रविवार आणि गुरुवारी नखं कापणं अशुभ मानलं जातं.
वर्जित दिवशी नखं किंवा केस कापले तर पुण्य नष्ट होतं. पुण्य नष्ट झाल्याने अडचणी वाढतात.
गरजेवेळी तुम्ही कोणत्याही दिवशी केस किंवा नखं कापू शकता. पण गुरुवार सोडून. गुरुवारी नखं किंवा केस कापणं अशुभ आहे.
नखं आणि केस कापण्यासाठी बुधवार आणि शुक्रवार हा शुभ दिवस मानला जातो. या दोन दिवसात नखं किंवा केस कापू शकता.
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या