पिंपळाला का गुंडाळतात दोरा? फायदा होतो की नुकसान?
1 May 2025
Created By: Kalyan Deshmukh
हिंदू धर्मात पिंपळाला धार्मिक महत्त्व, त्याची पूजा करण्यात येते
पिंपळात देवी-देवतांचा वास असल्याची श्रद्धा, धार्मिक मान्यता
संकल्प सोडून पिंपळाची पूजा केल्यास सुख-समृद्धी मिळते
शनिवारी पिंपळाला दोरा बांधणे, गुंडाळणे शुभ मानण्यात येते
पिंपळाला धागा बांधल्यास शनिची कृपा राहते, अशी मान्यता
लाल रंगाचा धागा बांधल्यास साडेसातीचा प्रभाव होतो कमी
ही माहिती धार्मिक आधारावर, टीव्ही ९ दुजोरा देत नाही
तोंडावर बोट, हाताची घडी;
का सांगतायेत जया किशोरी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा