प्रेमानंद महाराज; या व्यक्तीच्या तेरवीचे जेवण म्हणजे पापाला आमंत्रण
29 July 2025
Created By: Kalyan Deshmukh
तेरवीचे जेवण जेवल्यास पुण्य आणि ऊर्जा नष्ट होते हे खरे आहे का?
मृत्यू महोत्सव या आध्यात्मिक कार्यक्रमात भक्ताने विचारला प्रश्न
त्यावर प्रेमानंद महाराजांनी एक मार्मिक उत्तर दिले
तेरवीच्या कार्यक्रमाला जाणे गुन्हा नाही. जेवण करणे सुद्धा पाप नाही
पण जर व्यक्ती पापी असेल, अपराधी असेल तर पाप लागू शकते
असे उत्तर वृंदावन येथील आध्यात्मिक गुरू प्रेमानंद महाराज यांनी दिले
तेरवीसाठी जाणे हा संस्कृतीचा, परंपरेचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा