Premanand Maharaj : कमाईतील किती वाटा दान करावा?
25 May 2025
Created By: Kalyan Deshmukh
कमाईतील किती वाटा दान करावा? अस प्रश्न महाराजांना करण्यात आला
अपघात झाला असेल, कुणी अडचणीत असेल तर त्याच्या मदतीला धावा
यथाशक्ती जी काही मदत करता येईल ती करण्याचा प्रयत्न करा
कोणी उपाशी असेल तर तुमच्याकडील भोजन त्याला द्या
थंडीत कोणी कुडकुडत असेल तर त्याला चादर, कपडे द्या
अन्नछत्राला, दवाखान्यांना दान करा. लोकांचे भले करा
शास्त्रानुसार, 100 मधील 10 रुपये तरी दान केले पाहिजे
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा