लग्नानंतर लक्षात ठेवा या गोष्टी,  दूर होतील अडचणी 

1 March 2025

Created By:  Kalyan Deshmukh

वृदांवनमधील प्रेमानंद महाराज सोशल मीडियावर व्हायरल आहेत

योग्य मार्ग चालणे आणि धर्माचे पालन करण्याविषयी ते आग्रह धरतात 

एक दुसऱ्याचा चुका क्षमा करा. छोट्या छोट्या गोष्टीवर नाराज होऊ नका 

देवाचे नामस्मरण करा, प्रेमानंद महाराजानुसार त्यामुळे नकारात्मकता कमी होते

धार्मिक ग्रंथांचे वाचन करा, जीवनात योग्य मार्गदर्शन मिळेल 

एकमेकांना मदत करा, दुसर्‍यांची सेवा करा, नाते जपा, असे महाराज म्हणाले   

भांडण संपवण्यासाठी शांत राहा, कधी-कधी माघार घ्या. नाते टिकवा

हा तर हॉट बॉम्ब; हार्दिक पांड्याचा रुमर्ड गर्लफ्रेंडचे कातिल फोटो पाहिलेत का??