प्रेमानंद महाराजांनी सांगितले की,  या वेळी मोबाईलला चुकूनही हात लावू नये?

28 june 2025

Created By: मयुरी सर्जेराव

प्रेमानंद महाराजांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे कोणत्या वेळी मोबाईलला स्पर्श करणे टाळावे हे सांगितले आहे

पूजा किंवा प्रार्थना करताना मोबाईल दूर ठेवावा. ही वेळ एकाग्रता आणि देवाप्रती भक्तीची असते.

जेवताना मोबाईल वापरणे टाळावा कारण ते आरोग्यासाठी हानिकारक नाही तर अन्नाचा अनादर असतो

झोपण्यापूर्वी मोबाईल दूर ठेवा.

शौचास जाताना कधीही मोबाईल फोन सोबत घेऊ नये

प्रेमानंद महाराजांच्या मते, भजन, साधना किंवा कोणत्याही आध्यात्मिक कार्यादरम्यान मोबाईल वापर करू नये

टुंबासोबत वेळ घालवत असाल तेव्हा मोबाईल दूर ठेवा.