Premanand Maharaj : अंघोळ करताना या अंगावर अगोदर पाणी टाका

27 February 2025

Created By:  Kalyan Deshmukh

प्रेमानंद महाराज हे सध्या सोशल मीडियावर व्हायरल 

ते जीवनासंबंधी अनेक गोष्टी सांगतात. माहिती देतात 

अंघोळ करताना या गोष्टींकडे त्यांनी लक्ष वेधले आहे

सर्वात अगोदर नाभीत, बेंबीवर पाणी टाकावे, असे ते सांगतात

बेंबी ही शरीराचा केंद्रबिंदु आहे. पाणी पडल्याने ऊर्जेचे संतुलन होते

शास्त्रात याविषयीची माहिती दिली आहे. त्यामुळे सकारात्मक बदल होते

ब्रह्मचर्यचे पालन करणाऱ्यांनी हा प्रयोग केल्यास मोठा फायदा होतो, असे महाराज सांगतात

हा तर हॉट बॉम्ब; हार्दिक पांड्याचा रुमर्ड गर्लफ्रेंडचे कातिल फोटो पाहिलेत का??