Premanand Maharaj : खरंच कोणाची वाईट नजर लागते?
18 June 2025
Created By: Kalyan Deshmukh
प्रेमानंद महाराजांना एका भक्ताने याविषयी प्रश्न केला होता
तुमच्या अपयशाचे खापर इतरांवर फोडू नका, नजर अशी कशी लागते-महाराज
हे जगच एक माया आहे, त्यामुळे तुम्हाला कोण नजर लावेल
घराबाहेर पडताना, काम करताना राधा राधा नामजप करा
जीवन हे भक्तीत घालावा. कोणत्याही व्यसनात गमावू नका
मला नजर लावून दाखवा, असे आव्हान प्रेमानंद महाराजांनी दिले
हा मनाचा भ्रम असल्याचे एकप्रकारे त्यांनी सांगितले
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा