रक्षाबंधनला बहिणीला 'या' भेटवस्तू देणं मानलं जात अपशकुन

7 August 2025

Created By: Swati Vemul

यंदा 9 ऑगस्ट रोजी देशभरात साजरं केलं जाणार रक्षाबंधन

यादिवशी बहिणी तिच्या भावाच्या हातावर राखी बांधते

तर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो, परंतु शास्त्रांनुसार या भेटवस्तू देताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी

रक्षाबंधनला काही वस्तू भेटवस्तू म्हणून देणं निषिद्ध मानलं गेलंय, असं केल्याने नात्यात नकारात्मक येऊ शकते

रक्षाबंधनला बहिणीला चामड्याच्या वस्तू भेट देऊ नका, कारण चामडं हे नकारात्मक ऊर्जेचा स्रोत मानलं जातं

यंदा रक्षाबंधन शनिवारी असल्याने शनिशी संबंधित वस्तू जसं की लोखंडी वस्तू देऊ नका

बहिणीला धारदार वस्तू भेट म्हणून देऊ नका, याने भावा-बहिणीच्या नात्यावर नकारात्मक परिणाम होतो

बहिणीला आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागू शकतं, असंही मानल जातं

काजोल-ऐश्वर्यासारखी दिसते आशा भोसलेंची नात; नेटकरी प्रेमात