सुंदरकांड वाचा; मग ही लॉटरी  लागलीच म्हणून समजा

9 August 2025

Created By:  Kalyan Deshmukh

सुंदरकांड श्रीराम कथेचा भाग, त्यात हनुमंताच्या शौर्याची कथा

सुंदरकांड पठणाने मिळतात अनेक लाभ, काय आहे मान्यता 

हनुमानाचे बळ मिळते, नकारात्मकता, नैराश्य दूर पळते 

हनुमंतांची स्तुती ऐकताना आत्मविश्वास वाढतो, सर्व काम पूर्ण होतात

शनि साडेसातीचा प्रभाव कमी होण्यासाठी होते मदत 

जीवनात यश, किर्ती मिळेल, कर्ज, घरातील वाद दूर होतील

ही धार्मिक ग्रंथातील मान्यता, त्याला टीव्ही 9  दुजोरा देत नाही 

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या