श्रावण सुरु होण्याआधी घरातून या गोष्टी काढून टाका
25 june 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
11 जुलैपासून श्रावण सुरू होत आहे. हा महिना 9 ऑगस्टपर्यंत चालेल
श्रावण महिन्यात अनेक वस्तू ठेवणे शुभ मानल्या जात नाही
म्हणूनच श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी या गोष्टी घराबाहेर फेकून द्या
श्रावण महिना खूप शुभ आणि पवित्र मानला जातो. हा महिना भोलेनाथांना समर्पित आहे
श्रावणात तुमच्या घरात शुद्धता आणि स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. मंदिर स्वच्छ ठेवा
जर तुमच्या मंदिरात भंग पावलेली मूर्ती किंवा फोटो असेल तर ते ताबडतोब काढून टाका आणि तिचे विसर्जन करा
श्रावण महिन्यात मांस आणि मद्य आणू नका
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
अमिताभ बच्चन यांच्याकडून सोशल मीडियावर मोठी चूक; लक्षात येताच चाहत्यांची मागितली माफी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा