आर्य चाणक्य यांनी सांगितलेले नियम आयुष्यात ठरतील उपयोगी

27 June 2025

Created By: Shweta Walanj

"शत्रू कितीही दुर्बल वाटत असला, तरी त्याची ताकद जाणून घ्या. त्याची दुर्बलता म्हणजेच आपली ताकद असते."

"सर्वजण आपले मित्र नाहीत. संकटात जो मदतीला धावून येतो, तोच खरा मित्र."

"आपले ध्येय, संपत्ती आणि योजना कोणाजवळ उघड करू नयेत. योग्य वेळीच त्यांचे प्रदर्शन करा."

"ज्याच्यावर स्वतःचा ताबा आहे, तोच जग जिंकू शकतो."

"आळस हा सर्व दुःखांचा मूळ कारण आहे. आळशी व्यक्तीला यश मिळू शकत नाही."

"शत्रू कितीही दुर्बल वाटत असला, तरी त्याची ताकद जाणून घ्या. त्याची दुर्बलता म्हणजेच आपली ताकद असते."