पुरूषाच्या या भागावर तीळ;  प्रगती कोण थांबवेल 

3  May 2025

Created By:  Kalyan Deshmukh

सामुद्रिक शास्त्रात याविषयीची माहिती दिली आहे 

व्यक्तिचे गुण आणि व्यक्तिमत्वाविषयी तीळामुळे मिळते माहिती

ज्या पुरूषांच्या कपाळावर तीळ, त्यांची लव्हलाईफ चांगली 

पोटावर तीळ असेल तर तो खवय्या असतो 

ज्यांच्या बेंबीजवळ तीळ ते जीवनात यशस्वी 

डाव्या मांडीवर तीळ असल्यास ती व्यक्ती मनमिळावू

उपलब्ध स्त्रोतावरची माहिती, टीव्ही ९ त्याची पुष्टी करत नाही 

तोंडावर बोट, हाताची घडी; का सांगतायेत जया किशोरी