झोपेतून उठल्यावर म्हणा हा पॉवरफुल मंत्र; दिवस लागलीच पालटतील
8 June 2025
Created By: Kalyan Deshmukh
मंत्रात खूप ताकद आहे. मनोभावे म्हणा हा मंत्र, होईल फायदा
मंगळवार आणि शनिवार हा मारोतीच्या उपासनेचा वार
सकाळी उठल्यावर हातांचे तळवे पाहून लक्ष्मी, विष्णू, सरस्वतीचे करा स्मरण
कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती, करमूले तु गोविंद: प्रभाते करदर्शनम
हा मंत्र सकाळीच उठल्यावर म्हणा. तर होईल फायदा
स्नान करताना गंगेचे स्मरण करा, तर सकारात्मक घटना घडतील
ही सर्वसामान्य माहिती, टीव्ही 9 मराठी त्याला दुजोरा देत नाही
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा