स्वप्नात दिसला साप, वाईट घडणार की नशीब फळफळणार

7 June 2025

Created By:  Kalyan Deshmukh

स्वप्नात साप दिसणं अथवा त्याने फणा उगारणे म्हणजे मोठ्या बदलाचे संकेत

तुमच्या मनात असलेली कोणती तरी अनामिक भीती दूर होत आहे

पांढरा साप असेल तर तुमची आध्यात्मिक प्रगती होत आहे

काळ साप दिसला तर समजा मनातील क्रोध, राग बाहेर पडत आहे 

स्वप्न भीतीदायक वाटत असेल तर झोपण्यापूर्वी करा ध्यान 

रुद्राष्टक, महामृत्यूंजय मंत्राचा जप करा

ही सर्वसामान्य माहिती, टीव्ही 9 मराठी त्याला दुजोरा देत नाही 

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या