स्वप्नात या 5 गोष्टी दिसणे खूप शुभ मानले जाते
8 November 2025
Created By: Mayuri Sarjerao
स्वप्नशास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाचा एक विशिष्ट अर्थ असतो
प्राचीन हिंदू ग्रंथांनुसार, काही स्वप्ने खूप शुभ मानली जातात
स्वप्नात हिरवीगार झाडे किंवा फुलांची बाग दिसणे हे खूप शुभ मानले जाते
चांदीच्या नाण्यांनी भरलेलं भांड पाहणे हे अत्यंत शुभ आणि समृद्धीचे लक्षण मानले जाते
स्वप्नात देवाचे दर्शन होणे अत्यंत शुभ मानले जाते.जीवनातील दुःख, संकटे ,अडथळे दूर होण्याचे संकेत
स्वप्नात ओळखीच्या व्यक्तीचा मृत्यू दिसला तर,आयुष्यातील एक टप्पा संपून नवीन सुरुवातीचे संकेत
जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात आरशात स्वतःचा चेहरा दिसला तर ते खूप शुभ मानले जाते
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)
गुरुवारी गाईला गूळ खायला घातल्यास काय होते?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा