शनि देवाची सर्वात आवडती वनस्पती कोणती?

26  मे 2025

Created By:  संजय पाटील

हिंदू धर्मात शनि देवाची न्याय देवता म्हणून पूजा केली जाते. शनि देव त्या त्या व्यक्तीला कर्मानुसार फळ देतात.

2025 या वर्षात 27  मे ला शनि जंयती साजरी केली जाणार आहे

शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी  शनि जंयती हा दिवस सर्वोत्तम समजला जातो. अनेक जण शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय करतात, शनि देवाची आवडती वनस्पती कोणती?

शमीची वनस्पती शनी देवाला फार प्रिय आहे. घरात शमीची वनस्पती ठेवणं शुभ समजलं जातं. त्यामुळे शनि देवाची कृपा राहते.

शमी वनस्पतीला शनि देवाचं प्रतिक म्हटलं जातं. ही वनस्पती घरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा राहते. 

शनिवारी शमीच्या वनस्पतीजवळ दिवा लावल्याने शनि देवाची कृपा प्राप्त होते.

मान्यतेनुसार, शमी वनस्पतीची पूजा केल्याने लग्नात येणाऱ्या अनेक समस्या नाहीशा होतात

Disclaimer : वरील माहिती सामान्य मान्यतेवर आधारित आहे. टीव्ही9 मराठी कोणताही दावा करत नाही.

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या