विवाहापूर्वी पत्रिका जुळवावी का? जया किशोरी काय म्हणाल्या ?

17 February 2025

Created By: Atul Kamble

कथावाचक जया किशोरी यांनी पॉडकास्टमध्ये  लग्नाआधी पत्रिका जुळवणे गरजेचे आहे का यावर वक्तव्य केले होते

 मला पुरेशी माहिती नाही..मी काही ज्योतिषी नाही.मी अभ्यासही केलेला नाही.पण ज्योतिषावर माझा विश्वास आहे

माझा विश्वास आहे आणि अरेंज मॅरेजमध्ये पत्रिका जुळवून विवाह करणे पसंत केले जात असते

लव्ह मॅरेजमध्ये तुम्ही जास्त इन्वेस्टेड आहात, पत्रिका निगेटिव्ह सांगत असेल तर थोडे तयार राहायला हवे

तुम्ही लग्न करा, परंतू या गोष्टींसाठी देखील तयार रहा, पत्रिका १०० टक्के खरं सांगते असं ज्योषितीही सांगत नाहीत

तुम्ही जरी कोणाला कुंडली दाखविली तर भविष्य सांगणारे १०० टक्के दावा करत नाहीत

जर कुंडली सांगत आहे काही महिने त्रास आहे,तर त्यासाठी सज्ज राहा,म्हणजे सर्वकाही सोडून घरी बसू नका

तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात आणि तुम्ही हे सगळं मानत नाही,पण लग्नानंतर इश्यू होऊ लागतात

आता तुम्ही म्हणता मी तर असा विचार करीत नाही.परंतू कुंडलीमध्ये आधीच सांगतले होते त्यामुळे अधिक प्रयत्न करावे लागतील

 लगेच नकारात्म होऊ नका, सोल्युशन काढा, जर मानतच नसार तर मग कुंडली दाखवू नका,संशयाचं बीज कशाला पेरता