घरी जुने फोन ठेवावेत का? वास्तूशास्त्र काय सांगतं?

5 July 2025

Created By: मयुरी सर्जेराव

बऱ्याचदा लोकांना त्यांचे जुने आणि निरुपयोगी फोन ठेवण्याची सवय असते

पण वास्तुशास्त्रानुसार, घरात जुने, निरुपयोगी आणि बंद असलेले फोन ठेवणे शुभ नाही.

जर तुमच्या घरात जुना फोन असेल तर तो विकून टाका किंवा गरजू व्यक्तीला द्या.

वास्तुशास्त्रानुसार, निरुपयोगी आणि जुने फोन घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

घरात सकारात्मकतेचा प्रवाह कायम ठेवण्यासाठी काही नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.

जुन्या, निरुपयोगी आणि अनावश्यक गोष्टी घरात ठेवू नयेत.

सर्व निरुपयोगी वस्तू नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात आणि घराचे वातावरण खराब करू शकतात.

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)