स्नान न करता तुळशीला स्पर्श करावा का?
3 July 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
हिंदू धर्मात, तुळशीचे रोप अतिशय पवित्र आणि पूजनीय मानले जाते.
म्हणून तुळशीची पूजा करण्याआधी किंवा त्याची पाने तोडण्यापूर्वी स्नान करणे महत्त्वाचे
स्नान केल्याने व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या शुद्ध होते. स्नान न करता तुळशीला स्पर्श करू नये
तसेच झोपेतून उठल्यानंतर शरीर अंघोळ केल्यानंतरच ते साफ आणि शुद्ध मानले जाते
भगवान विष्णू आणि इतर देवी-देवता तुळशीमध्ये वास करतात. त्यामुळे स्वतःचे शुद्धीकरण करणे आवश्यक
शास्त्रांनुसार, स्नान न करता अशुद्ध अवस्थेत तुळशीची पूजा केल्याने पुण्याऐवजी पाप लागते असे म्हटले जाते
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
पावसाच्या पाण्याचे हे प्रभावी उपाय माहित आहेत का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा