काय सांगता! चांदीची अंगठी वापरण्याचे इतके फायदे

3 June 2025

Created By:  Kalyan Deshmukh

ज्योतिषशास्त्रात चांदीची अंगठी वापरण्याविषयीच्या नियमांची माहिती 

चांदी, चंद्राशी संबंधित धातू मानल्या जातो, त्यामुळे मनाला शांती मिळते

पाचन तंत्र, हाडांशी संबंधित आजार यामध्ये चांदीची अंगठी उपयोगी

चंद्रासह इतर ग्रहांची सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते

चांदीच्या अंगठीमुळे शरीरातील उष्णता कमी होते, राग नियंत्रित राहतो

सूर्य आणि चंद्राची ऊर्जा, व्यक्तीत संतुलित राहते 

सोमवार, शुक्रवारी  स्नान करुन डाव्या हाताच्या अंगठ्यात अंगठी घालणे शुभ

ही ज्योतिष, धार्मिक ग्रंथावर आधारीत माहिती, टीव्ही 9 मराठी दुजोरा देत नाही

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या