कोणाला चुकूनही सांगू नका ही 4 स्वप्न; नाहीतर होईल नुकसान
25 May 2025
Created By: Kalyan Deshmukh
झोपल्यावर आपल्याला अनेक स्वप्न पडतात, अथवा पडत ही नाहीत
स्वप्न पडले आणि झोपेतून उठलो की आपण त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो
स्वप्न शास्त्रानुसार ही 4 स्वप्न कुणासोबत शेअर करू नकातो
तुमच्या स्वप्नात नदी, डोंगर, दिसले तर ते सांगू नका
देवी, देवता, एखादा प्रेषित दिसला तर त्याविषयी सांगू नका
एखाद्याचा मृत्यू होत असल्याचे दिसत असेल तर ते स्वप्न सांगू नका
धन,संपत्ती, पैसा याविषयीचे स्वप्न कुणालाही सांगू नका
ही सामान्य माहिती, टीव्ही ९ मराठी त्याला दुजोरा देत नाही
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा