15 August 2025

Created By: Atul Kamble

चांगली वेळ येण्यापूर्वी मिळतात हे 5 शुभ संकेत, नशीब उघडण्याचा मिळतो इशारा 

20 August 2025

Created By: Atul Kamble

निसर्ग आपल्या संकेत देत असतो. ज्यात आपल्या सुख-संपन्नतेचे रहस्य लपली आहेत.परंतू काही जण संकेत ओळखण्यात उशीर करतात

 हे संकेत आपल्या चांगल्या कर्मामुळे मिळतात. आज असे दुर्लभ आणि शुभसंकेतांबद्दल जाणून घेऊया

तुमची झोप अचानक ब्रह्ममुहूर्तावर मोडत असेल तर समजून जा लवकरच ईश्वरीकृपा होणार आहे,ब्रह्म मुहूर्त रात्री 3ते 5 वाजेदरम्यान असतो

तुमची वाईटवेळ संपणार असल्याचा हा संकेत आहे.ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर इष्ट देवतेचे नाम घ्यावे,सर्व समस्या त्यांच्यावर सोडून द्या

 घरात चिमणीचे येणे हा एक शुभसंकेत आहे. जर तुम्ही आर्थिक तंगीत असाल आणि घरात चिमण्या आल्या तर धनधान्यवृद्धी होणार हे समजा

जर घराच्या दारात सकाळी गाय दिसली तर समजा माता लक्ष्मीचा वास तुमच्या घरी आहे. तुमचे दु:ख-दारिद्र्य दूर होणार आहे

प्रात:काली पुरुषांचा उजवी, महिलाची उजवे अंग फडफडत असेल चांगले दिवस सुरु होणार हे समजा

 घरातून बाहेर पडताना किंवा घरात येताना पाण्याने भरलेले पात्र दिसणे म्हणजू समजून जा चांगली वेळ येणार आहे