हे आहेत भाग्योदयाचे संकेत, नीम करोली बाबांनी सांगितले
29 May 2025
Created By: Kalyan Deshmukh
नीम करोली बाबांचे भारतासह परदेशात पण भक्त
साधु-संतांचे दर्शन होत असेल तर तुमचे भाग्य उजळणार
स्वप्नात पूर्वज दिसत असतील, तर शुभ वेळ लवकरच येणार
देवासमोर हात जोडल्यावर आपोआप अश्रु येत असेल तर चांगले काही तरी होईल
घराजवळ गाय, कुत्रे, पक्षी येत असतील तर हा शुभ संकेत
अंतर मनातून आवाज आल्यास, मार्गदर्शन मिळत असल्यास चांगला संदेश
उपलब्ध स्त्रोतावरून माहिती, टीव्ही ९ मराठी त्याला दुजोरा देत नाही
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा