धनकुबेर पण येतो रस्त्यावर; असेल तर लगेच सोडा या वाईट सवयी

11 April 2025

Created By:  Kalyan Deshmukh

काही सवयी आयुष्यभर प्रगती करू देत नाहीत, श्रीमंताला रस्त्यावर आणते

एखाद्या व्यक्तीला अशी सवय असेल तर तो नेहमी अडचणीत सापडतो

सतत कडवट भाषेचा वापर करणे, तिरसट बोलणे सोडा

बोलण्यात गोडवा नसेल तर मित्र दूर होतात, अथवा शत्रू होतात

वायफळ बडबडच नाही तर वायफळ खर्च सुद्धा व्यक्तीला कंगाल करतो

आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्यांच्याकडे हा अवगुण आहे, तो प्रगती करू शकत नाहीत

आळशी व्यक्ती कधीच मोठा होऊ शकत नाही. कष्ट केल्याशिवाय प्रगती होत नाही

तोंडावर बोट, हाताची घडी; का सांगतायेत जया किशोरी