वाटेत सापडलेल्या या गोष्टी तुमचे नशीब बदलतील...

16 November 2025

Created By: Mayuri Sarjerao

आपण रस्त्यावर चालताना आपल्याला बऱ्याचदा वस्तू पडलेली आढळते

रस्त्यावर एखादी वस्तू सापडणे हे एखाद्याच्या नशिबात बदलाचे लक्षण असते, असे शास्त्रात सांगितले आहे.

शकुन शास्त्रानुसार, जर कुठेतरी जाताना तुम्हाला अचानक रस्त्यावर पैसे पडलेले दिसले तर ते शुभ लक्षण मानले जाते

घरातून बाहेर पडताना वाटेत मोरपंख पडलेला आढळला तर तो एक अतिशय शुभ संकेत आहे

रस्त्यावर ताजी पिवळी झेंडूची फुले पडलेली दिसली तर ते खूप शुभ मानले जाते.घरात धनाची देवी लक्ष्मीचे आगमन दर्शवते.

चालताना तुळशी किंवा पिंपळाचे पान सापडणे हे खूप शुभ लक्षण मानले जाते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)