हे मित्र नागापेक्षा विषारी; चाणक्य म्हणतात जपून राहा 

2 July 2025

Created By:  Kalyan Deshmukh

चाणक्य नीतीत चांगल्या वाईट गोष्टींचा सल्ला 

कपटी, धूर्त मित्रांपासून त्यांनी दूर राहण्याचा सल्ला दिला आहे

तोंडावर गोड बोलणारे आणि पाठीमागे बदनामी करणारे घातक 

तुमची गुपित ऐकून ती चार ठिकाणी सांगणारा, विश्वासघातकी 

तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेणारा, मतलबी मित्रांपासून दूर राहा

स्वार्थी, ढोंगी आणि कान भरणाऱ्यांपासून सदैव सावध राहा 

तुम्हाला नेहमी चुकीची माहिती देणारा मित्र होऊ शकत नाही 

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या