भारतातील सर्वात श्रीमंत बाबा, संपत्ती इतकी उद्योगपती 'किस झाड की पत्ती' 

3 March 2025

Created By:  Kalyan Deshmukh

अनेक उद्योजकांकडे नाही इतकी या बाबांकडे संपत्ती आहे 

स्वामी नित्यानंद सर्वात श्रीमंत बाबा, त्यांची एकूण संपत्ती 10 हजार कोटी 

माता अमृतानंदमयी दुसर्‍या क्रमांकावर, त्यांच्या ट्रस्टकडे 1500 कोटींची संपत्ती

गुरमीत राम रहीम बाबाकडे 1455 कोटी रुपयांची संपत्ती 

बाबा रामदेव यांच्याकडे 1600 कोटींची संपत्ती, पतंजलीचे मोठे साम्राज्य 

श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगकडे हजारांची संपत्ती 

आचार्य बालकृष्ण यांच्याकडे पतंजलीची 97 टक्के हिस्सेदारी 

हा तर हॉट बॉम्ब; हार्दिक पांड्याचा रुमर्ड गर्लफ्रेंडचे कातिल फोटो पाहिलेत का??