या व्यक्ती म्हणजे तुमच्या आयुष्यातील 'सोनेच'; काय सांगते चाणक्य नीती 

08 July 2025

Created By:  Kalyan Deshmukh

नीती शास्त्रात आचार्य चाणक्य यांनी योग्य पुरुषाच्या परीक्षेविषयी सांगितले आहे

या चार पद्धतीने पुरूषाची योग्यता पारखता येते 

एक चांगला व्यक्ती दान धर्म करताना संकोच करत नाही 

विनयशील, व्यवहार कौशल्य, मृदुभाषी व्यक्ती मन जिंकतो

योग्य व्यक्ती त्याच्या गुणांमुळे सर्वांमध्ये उठून दिसतो 

वागणुकीवरून सुद्धा चांगली व्यक्ती ओळखता येते 

ही सर्वसामान्य माहिती, टीव्ही 9 मराठी त्याला दुजोरा देत नाही 

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या