हनुमान चालीसातील ही चौपाई, संकट टळलेच म्हणून समजा 

28 August 2025

Created By:  Kalyan Deshmukh

पवनपुत्राला प्रसन्न करण्यासाठी भाविक भक्त वाचतात चालीसा

हनुमान चालिसामुळे दु:ख दूर पळते, मिळते सुख 

हनुमान चालिसामध्ये एकूण 40 चौपाई

त्यात काही विशेष चौपाई आहेत, त्याच्या पठनाने ऊर्जा जाणवते

घरातून निघण्यापूर्वी या चौपाईचे करा पठन 

'सब सुख रहे तुम्हारी सरना, तुम रक्षक काहू को डरना' ही ती चौपाई

ही धार्मिक ग्रंथाआधारे माहिती, तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या 

ही धार्मिक ग्रंथाआधारे माहिती, टीव्ही 9 दुजोरा देत नाही

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या