रविवारी तुळशीला बांधी ही गोष्ट, घराची आर्थिक स्थिती सुधारेल!
14 जून 2025
Created By: राकेश ठाकुर
धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रानुसार, तूळस ही पवित्र मानली जाते. रविवारी तुळशीची पूजा केली जात नाही. रविवारी जलही अर्पण करू नये.
रविवारी तु्म्ही तुळशीला पिवळा धागा बांधू शकता. यामुळे धनलाभ होऊ शकतो.
रविवारी तुळशीला पिवळा धागा बांधल्याने भगवान विष्णु आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो.
धार्मिक मान्यतेनुसार, रविवारी तुळशीला पिवळा धागा बांधल्याने आर्थिक कोंडी सुटते. पैशांची अडचण दूर होते.
रविवारी तुळशीला पिवळा धागा बांधल्याने घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक उर्जेचा वास होतो.
पिवळा रंग भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला प्रिय आहे. रविवारी पिवळा धागा बांधल्याने कृपा प्राप्त होते.
तुळशीच्या बारीक खोडाला पिवळा धागा बांधा. मनातील इच्छा पूर्ण झाल्यानंतर धागा काढून वाहत्या पाण्यात सोडून द्या.
चांदीच्या ग्लास पाणी प्यायल्याने काय होतं?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा