चांदीच्या ग्लासमध्ये पाणी प्यायल्याने काय होतं?

14 जून 2025

Created By:  राकेश ठाकुर

ज्योतिषशास्त्रात चांदीला पवित्र धातुचा दर्जा दिला गेला आहे. चांदी चंद्र आणि शुक्राचं प्रतिनिधित्व करते. 

चांदीमुळे सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढवते असं ज्योतिषशास्त्र सांगते. 

चांदीच्या ग्लासात पाणी प्यायल्याने राहु संबंधीत अडचणी कमी होतात.

चंद्र मजबूत झाल्याने मानसिक तणाव कमी होतो. तसेच आत्मिक शांती मिळते. 

शुक्र मजबूत झाल्याने धन, वैभव आणि घरात समृद्धी येते.

रात्री चांदीच्या ग्लासात पाणी टाकून ठेवा. हे पाणी सकाळी प्यायल्याने मनातील अस्वस्थता दूर होते.

चांदीच्या ग्लासात पाणी प्यायल्याने अडचणी दूर होतात, असं ज्योतिषशास्त्र सांगतं.

रविवारी तुळशीला बांधी ही गोष्ट, घराची आर्थिक स्थिती सुधारेल!