घरात तुळस आहे? फक्त एवढंच काम करा; आयुष्यभर राहाल धनवान
11 May 2025
Created By: Aarti Borade
हिंदू धर्मात तुळशीचं अध्यात्मिक महत्त्व मोठं आहे
घरात तुळशीचं रोप असेल तर अनेक फायदे होतात
ज्या घरात तुळस असते तिथे आर्थिक नुकसान होत नाही
अशा घरात लक्ष्मीचा कायम वास असतो, बरकत राहते
सूर्यास्तानंतर तुळशीजवळ रोज शुद्ध घीचा दिवा लावा
किंवा रोज सूर्यास्तानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा
त्यामुळे घरातील आर्थिक तंगी दूर होते, कटकटी जातात
रोज शक्य नसेल तर शुक्रवारी जरूर दिवा लावा
असं केल्यास आयुष्यभर राहाल धनवान
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
दारु पेक्षाही या 3 गोष्टी लिव्हरसाठी घातक
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा