वास्तुशास्त्रानुसार घरातील काही चुका आर्थिक समस्यांसाठी ठरू शकतात कारणीभूत

18 June 2024

Created By: Swati Vemul

घरातील या चुकांमुळे तिजोरीत टिकत नाही पैसा

घरात कधीच पायाचा अपव्यय होऊ नये, घरातील नळांमधून पाण्याची गळती होऊ नये

ज्या घरात विनाकारण पाण्याची नासाडी होते, तिथे आर्थिक समस्या जाणवतात

चिरा पडलेल्या, तुटलेल्या वस्तू, कप यांचा वापर करू नये

वास्तुशास्त्रानुसार, तुटलेल्या वस्तू वापरणं अशुभ

घरात चुकीच्या मार्गाने पैसा आल्यास ते दारिद्र्याला कारणीभूत ठरतं

घरात दररोज क्लेश, भांडणं होणं ठीक नसतं, यामुळे बरकत राहत नाही

मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेची नेपाळ सफर; पहा Unseen फोटो