चपाती बनवताना या चुकू करु नका, अन्यथा होईल मोठे नुकसान
15th November 2025
Created By: Aarti Borade
चपाती बनवण्यासाठी ईशान्य दिशेला तोंड करून उभे राहा, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते.
पिठ मळताना काळे किंवा लाल रंगाचे कपडे घालू नका; ते वाद आणि तणाव वाढवतात.
चपाती तव्यावर फेकू नका; ते कौटुंबिक सुख नष्ट करते आणि जीवन कठीण करते.
चपाती बनवताना नकारात्मक गोष्टी बोलू नका; यामुळे घरात वाद वाढतो.
चपाती जळाली तर ती फेकून देऊ नका, ती कुत्र्याला किंवा गायीला द्या; अन्यथा भाग्य बाधित होते.
या वास्तु टिप्स पाळल्याने घरात सुख-शांती राहते आणि जीवन समृद्ध होते.
काजोलच्या मांडीवर दिसणारी ही मुलगी आज आहे मोठी अभिनेत्री
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा