Vastu Tips : देवघरात या वस्तू चुकूनही ठेवू नयेत, जाणून घ्या
16 जून 2025
Created By: संजय पाटील
देवघराबाबतचे हे नियम तुम्हाला माहित आहेत? जाणून घ्या
देवपूजा करताना काही महत्वाचे नियम तुम्ही पाळले पाहिजेत
देव्हाऱ्यात फार जास्त मुर्ती ठेऊ नयेत. अधिक मुर्ती ठेवल्याने नकारात्मक उर्जेचा वास होऊ शकतो. परिणामी सकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊ शकते
मुर्ती किंवा देवांच्या फोटोंना डाग पडू नये याची काळजी घ्यावी.
देव्हाऱ्यात जळलेली मुर्ती, फाटलेली पुस्तकं ठेवू नयेत. देव्हाऱ्यात तडा गेलेली वस्तू ठेवू नये.
देवघरात पाणी, आंब्याची पानं आणि नारळ ठेवावं. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते
देवघरात पूर्वजांचे फोटो ठेऊ नयेत. असं केल्याने वास्तुदोष होतो. तसेच नकारात्मक उर्जेचा वास वाढतो.
वरील माहिती सामन्य मान्यतेवर आधारित आहे. टीव्ही9 मराठी याची पुष्ठी करत नाही.
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा