रात्री चुकूनही 'या' 4 जागांवर जाऊ नका, होईल मोठं नुकसान
Created By: Shweta Walanj
विष्णू पुराणानुसार, माणसांनी अशा काही जागा आहेत, जेथे रात्री जाणं टाळलं पाहिजे. असं न केल्यास मोठं नुकसान होण्याची शक्यता असते.
विष्णु पुराणानुसार, एखाद्या व्यक्तीने रात्रीच्या वेळी स्मशानभूमी किंवा त्याच्या परिसरात कधीही जाऊ नये.
स्मशानभूमी किंवा त्याच्या आजूबाजूला जाण्याने समस्या निर्माण होऊ शकतात. तेथे नकारात्मक ऊर्जा नेहमीच प्रभावी असते.
विष्णु पुराणानुसार, रात्रीच्या वेळी स्मशानभूमीत गेल्यास मन आणि मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो.
विष्णु पुराणानुसार, रात्रीच्या वेळी अधर्मी लोकांच्या जवळ जाऊ नये. अशा लोकांना भेटू नये
असे लोक रात्री सर्व वाईट गोष्टी करतात. अशा परिस्थितीत त्यांना रात्री भेटणे तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते.
व्यक्तीने रात्रीच्या वेळी चौकांपासून दूर राहावे. काही महत्त्वाचं काम असल्याशिवाय तिथे जाऊ नये.
विष्णू पुराणानुसार, माणसांनी अशा काही जागा आहेत, जेथे रात्री जाणं टाळलं पाहिजे. असं न केल्यास मोठं नुकसान होण्याची शक्यता असते.
हे सुद्धा वाचा | दारु विकून कोट्यवधी रुपये कमवतो शाहरुख खानचा मुलगा