श्रावण महिन्यात हनुमानाची पूजा केल्याने कोणते लाभ मिळतात?
15 July 20
25
Created By: मयुरी सर्जेराव
श्रावण महिना हा भगवान शिवाच्या उपासनेसाठी खूप शुभ आणि फलदायी मानला जातो.
पण श्रावण महिन्यात हनुमानाचीही पूजा करणे फलदायी मानले जाते
हनुमानजींना भगवान शिवाचे 11 वे रुद्र अवतार मानले जाते
श्रावण महिन्यात भगवान शिव यांच्यासोबत हनुमानाची पूजा केल्याने विशेष लाभ मिळतात
मंदिरात हनुमानजींच्या नावाने चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा तसेच शक्य असल्यास हनुमान चालीसा पठण करावं
तसेच, मंदिरात सुपारीच्या पानावर गूळ आणि हरभरा ठेऊन ते हनुमानजींना अर्पण करावं
राम रामेति रामेति, रमे रामे मनोरमे । सहस्रनाम तत्तुल्यं, रामनाम वरानने॥या मंत्राचा जप करावा
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
शाहरूखच्या लेकाची 'गर्लफ्रेंड' पाहिली का? सुंदर तर आहेच, पण संपत्ती जाणून बसेल धक्का
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा