तुळशीच्या कुंडीत दुर्वा गवत उगवणे; काय संकेत असतात?
3 मार्च 2025
Created By : मयुरी सर्जेराव
हिंदू धर्मात तुळशीचे रोप अतिशय शुभ आणि पूजनीय मानले जाते. तुळशीच्या कुंडीत दुर्वा गवत उगवणे म्हणजे काय संकेत असतात?
तुळशीच्या कुंडीत दुर्वा गवत उगवते, दुर्वा भगवान गणेशाला खूप प्रिय असतात असं मानलं जातं.
ज्योतिषशास्त्रानुसार, तुळशीच्या कुंडीत दुर्वा गवताची अचानक वाढ होणे खूप शुभ मानलं जातं. हे आयुष्यात येणाऱ्या सकारात्मक बदलांचे संकेत देतं.
घरात अचानक तुळशीचे रोप उगवले तर ते घरात समृद्धीचे संकेत देतं असं मानलं जातं. भविष्यात काहीतरी चांगले घडण्याचे संकेत असतात.
तुळशीच्या रोपात दुर्वा गवत वाढणे हे दर्शवते की गणपती बाप्पांचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर आहे आणि सर्व त्रास दूर होणार आहेत.
तुळशीच्या रोपात दुर्वा गवताची स्वतःहून वाढ होणे हे तुमच्या घराची आर्थिक स्थिती सुधारणार असल्याचे दर्शवते.
तुळशीच्या कुंडीत जर दुर्वा गवत उगवले तर ते उपटून टाकू नये, तर दोन्हीची एकत्र पूजा करावी.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. आम्ही कुठलाही दावा करीत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
पाकिस्तानी लोक कोणती भाजी सर्वात जास्त खातात? जाणून विश्वास बसणार नाही
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा