हिंदू धर्मात माता लक्ष्मीला धन आणि समृद्धीची देवता म्हटले जाते.
7 July 2025
ज्या व्यक्ती पूर्ण श्रद्धेने माता लक्ष्मीची आराधना करतात, त्यांच्यावर माता नेहमी कृपा करते.
काही अशा गोष्टी आहेत, ज्यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते.
ज्या घरात स्वच्छता नसते, त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास राहत नाही. तसेच संध्याकाळनंतर स्वच्छता केल्यावर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचे आगमन थांबवते.
आळशी लोकांच्या घरात माता लक्ष्मी राहत नाही. त्यांच्या घरात समृद्धी येत नाही.
पितरांचे तर्पण न केल्यावरही माता लक्ष्मी नाराज होते. तसेच पितरसुद्धा क्रोधित होतात.
ज्या घरात महिलांचा सन्मान होत नाही, त्या घरात माता लक्ष्मी थांबत नाही.
माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या गोष्टी करु नये. या सवयी बदलून आपण माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करु शकतो.
हे ही वाचा... आरोग्यासाठी तांदळाचे पाणी फायदेशीर