26 जून 2025
Created By: राकेश ठाकुर
दातांमध्ये फटी असलेल्या लोकांना नशिबवान मानलं जातं.
विशेष करून समोरच्या दातात फटी असल्या की असं मानलं जातं.
दातांमध्ये फटी असलेल्या लोकाना बुद्धिमान आणि दुसऱ्यांप्रती दयाळू असल्याचं मानलं जातं.
दातांमधील फट नशिबाची दार खोलते. विशेष करून करिअर आणि वैयक्तिक आयुष्यात बदल घडतात.
काही संस्कृतींमध्ये दातांमधील फटी शुभ मानल्या जातात. पण त्याचा संपत्ती किंवा नशिबाशी कोणताही वैज्ञानिक संबंध नाही.
सामुद्रीक शास्त्रानुसार, दातांमधील अंतर चांगलं मानलं गेलं आहे. या व्यक्ती मनाने मोठ्या असतात.