23 जुलै 2025
Created By: राकेश ठाकुर
घरात काच फुटली की अशुभ घडलं असं काही जण मानतात. कारण नकारात्मक उर्जेचं लक्षण असू शकतं.
बऱ्याचदा तुमच्या घरी काही लोकं आली की त्यांचा नकारात्मक प्रभाव पडतो.
बाहेरच्या व्यक्तीच्या वाईट नजरेमुळे घरात प्रभाव दिसतो. त्यामुळे काच फुटते असं वास्तुशास्त्र सांगतं.
कधी कधी काच किंवा आरसा फुटणं हे घरातील तणावाचं लक्षण असू शकते.
अचानकपणे काच फुटणे हे नजरदोषाचं कारण असू शकते.
वाईट नजर किंवा एखाद्या व्यक्तीने घरात एन्ट्री मारल्यानंतर पाळीव प्राणी विचित्र पद्धतीने वागतात. हे एक संकेत असतात.
वास्तुशास्त्रावर विश्वास ठेवला तर काच फोडणे हे शुभ संकेत मानले जातात.