हळद सांडणे काय संकेत दर्शवते?
29 April 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
हिंदू धर्मात हळद खूप शुभ मानली जाते. पूजा आणि शुभ कार्यांमध्ये देखील वापरली जाते
बऱ्याचदा स्वयंपाकघरात अचानक हळद सांडते.शकुंतला शास्त्रानुसार याचा अर्थ काय?
हळद सांडणे सामान्यत: शुभ मानली जाते
गुरुवारी हळद सांडल्यास कुंडलीतील गुरु ग्रह बळकट होतो असं मानले जातात
घरात अचानक हळद सांडणे म्हणजे भविष्यात घरात काही शुभ घटना घडू शकते.
हळदीचा संबंध समृद्धीशी देखील आहे. हळद सांडणे आर्थिक लाभाच्या शक्यतेचं संकेत आहे
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
उन्हाळ्यात दररोज सकाळी एक चमचा तूप खाल्ल्याने काय फायदे होतात?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा