28 जून 2025
Created By: राकेश ठाकुर
पारद शिवलिंग हे भगवान शिवाचं प्रतीक मानलं गेलं आहे.
अनेकांच्या घरी पारद शिवलिंग असून भक्तगण मोठ्या भक्तीने पूजा करतात.
पारद शिवलिंग हे पारा आणि चांदी मिश्रित करून तयार केलं जातं.
पारद शिवलिंगाची पूजा केल्याने सुख, शांती, समृद्धी प्राप्ती होते.
पारदला रसराज असंही संबोधलं जातं. शुद्ध करून शिवलिंगच्या रुपात तयार केलं जातं.
पारद शिवलिंगाला साक्षात महादेवाचं रुप मानलं गेलं आहे.
पारद शिवलिंगाची पूजाविधी व्यवस्थित केली तर अनेक पटीने फळ मिळतं.