आग्नेय दिशेला किचन असल्याने काय होतं? जाणून घ्या वास्तुशास्त्र

24  जून 2025

Created By:  राकेश ठाकुर

वास्तुशास्त्रानुसार आग्नेय दिशेला अग्नितत्त्वाचं स्थान मानलं जातं. किचनसाठी ही दिशा योग्य मानली जाते. 

आग्नेय दिशेचा स्वामी ग्रह शुक्र आहे आणि देवता अग्नि आहे. यासाठी ही दिशा स्वयंपाकघरासाठी योग्य मानली जाते. 

वास्तुशास्त्रानुसार, आग्नेय दिशेला किचन असल्यास सकारात्मक उर्जेचा प्रवाह होतो. घरात सुख समृद्धी येते. 

किचन या दिशेला असल्यास महिलांचं आरोग्य उत्तम राहतं. अग्नितत्वाशी संबंधित आजारपण येत नाही. तसेच पचनसंस्थाही चांगली राहते.

आग्नेय दिशेला किचन असल्याने आर्थिक स्थिती चांगली राहते. आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही. 

घरात चांगले संबंध प्रस्थापित होतात. विनाकारण भांडण तंटे होत नाहीत. 

आग्नेय दिशेला असलेलं किचन नकारात्मक ऊर्जा थांबवते आणि वाईट शक्तिपासून संरक्षण करते.

रविवारी सूर्यदेवांना अर्घ्य दिल्याने काय होते?