9 जुलै 2025
Created By: राकेश ठाकुर
हिंदू धर्मात कावळा हा पूर्वजांचं प्रतीम मानलं जातं. तसेच शनिदेवांचं वाहन देखील आहे. रोज कावळ्याला भाकरी दिली तर काय होतं?
धार्मिक मान्यतेनुसार, दररोज कावळ्यांना भाकरी खायला दिल्याने पितृ शापातून मुक्तता मिळते. घरात सुख-शांती आणि राहु-केतुच्या प्रभावातून मुक्ती मिळते.
दररोज कावळ्यांना भाकरी खायला घातल्याने पूर्वज प्रसन्न होतात. कुंडलीतील पितृदोषातून मुक्तता मिळते.
धार्मिक श्रद्धेनुसार, कावळ्यांना भाकरी दिल्याने घरात सुख शांती लाभते. तसेच कर्जातून मुक्तता मिळते.
ज्योतिषशास्त्रानुसार, दररोज कावळ्यांना भाकरी घातल्याने कुंडलीतील अशुभ ग्रहांच्या प्रभावापासून मुक्ती मिळते.
काही मान्यतेनुसार, कावळ्यांना भाकरी दिल्याने शत्रूंचा नाश होतो. तसेच प्रगतीची दारं खुली होतात.
दररोज कावळ्यांना भाकरी खाऊ घातल्याने शनि दोषापासून मुक्ती मिळते. जीवनातील अनेक अडथळे दूर होतात.