पारद शिवलिंग घरात ठेवल्याने काय होतं? जाणून घ्या

27   जून 2025

Created By:  राकेश ठाकुर

आषाढ महिना संपला की वेध लागतात ते श्रावण महिन्याचे.. 25 जुलैपासून श्रावण महिना सुरु होणार आहे.

श्रावण महिन्यात लोकं घरी शिवलिंगाची पूजा करतात. यासाठी पारद शिवलिंग आणतात. 

पारद शिवलिंग म्हणजे पारा आणि चांदीच्या मिश्रणापासून तयार केलेलं शिवलिंग...

घरात पारद शिवलिंग ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. 

वास्तुशास्त्रात पारद शिवलिंगाचं महत्त्व सांगितलं गेलं आहे.

पारद शिवलिंगामुळे पूजेत कोणताही दोष निर्माण होत नाही. 

पारद शिवलिंग बनवण्यासाठी चांदी आणि पारा वापरला जातो. यामुळे ग्रहांच्या दृष्टीने फलदायी असते. 

उन्हात राहिल्यानंतरही व्हिटॅमिन डी वाढत नाही का? असं का ते समजून घ्या