मनी प्लांटच्या कुंडीतील मातीत दूध मिसळल्यास काय होते? 

11 November 2025

Created By: Mayuri Sarjerao

मनी प्लांट घरासाठी खूप शुभ वनस्पती मानली जाते. वास्तु आणि ज्योतिषशास्त्रात या वनस्पतीचे खूप महत्त्व

मनी प्लांट लावल्याने घरात सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहते.

मनी प्लांट लावल्याने कुटुंबात आनंद आणि समृद्धी येते

मनी प्लांटच्या मातीत दूध ओतले पाहिजे असे म्हटले जाते.  याचा अर्थ काय ते जाणून घेऊया.

दूध हे पवित्रता आणि समृद्धीचे प्रतीक असते 

मनी प्लांटच्या मातीत दूध ओतल्याने लक्ष्मी देवीचे आशीर्वाद मिळतो, तसेच घरातील वातावरण शुद्ध होते

मनी प्लांटच्या मातीत दूध ओतल्याने उत्पन्न वाढते, कर्जमुक्ती होते असे म्हटले जाते

मनी प्लांटच्या मातीत दूध ओतल्याने ग्रहशांती होते.अडचणी कमी होऊ लागतात

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)