स्वयंपाकघरात आरसा लावला तर काय होईल?
8 July 2025
Created By: मयुरी सर्जेराव
वास्तुशास्त्रात स्वयंपाकघर खूप महत्वाचे मानले जाते
अनेकांच्या मनात प्रश्न असतो की आपण स्वयंपाकघरात आरसा लावू शकतो का?
वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात आरसा लावणे शुभ मानले जात नाही. त्यामुले नकारात्मक उर्जेचा प्रवेश होतो असे मानले जाते.
स्वयंपाकघराला 'अग्निस्थान' मानले जाते. आरसे अग्नीचे प्रतिबिंब पाडतात, ज्यामुळे स्वयंपाकघरात अधिक ऊर्जा निर्माण होते
स्वयंपाकघरात आरसा लावल्याने घरात कलह आणि आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात
स्वयंपाकघरात आरसा लावल्याने वास्तु दोष निर्माण होऊ शकतो
स्वयंपाकघरात आरसा लावल्याने घरात आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
कोल्हापुरी चप्पल घालून करिना कपूरने इटालियन ब्रँड प्राडावर केली टीका
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा