आषाढ वारीनंतर श्रावण महिन्याचे वेध लागतात. श्रावण महिन्यास धार्मिक दृष्टिने खूप महत्व आहे.
12 July 2025
श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा अनेक भक्त करतात. त्यांच्यावर शिवजींची विशेष कृपा असते.
स्वप्न शास्त्रानुसार, श्रावण महिन्यात साप दिसल्यास ते चांगले संकेत आहे. या महिन्यात साप दिसणे शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकार असते.
श्रावण महिन्यात पांढरा साप दिसणे खूप शुभ असते. तुम्हाला लवकरच आर्थिक लाभ होणार आहे, त्याचे हे लक्षण आहे.
स्वप्नात दुधाळ पांढऱ्या रंगाचा साप दिसला तर ते कुठून तरी अचानक पैसे येण्याचे लक्षण असू शकते. तुम्हाला कष्टाचे फळ मिळणार असल्याचे ते संकेत आहे.
स्वप्नात काळ्या रंगाचा साप दिसणेही शुभ मानले जाते. भगवान महादेव यांची तुमच्यावर विशेष कृपा आहे, त्याचे ते लक्षण आहे.
श्रावण महिन्यात मृत्यू झालेला साप दिसल्यास ते चांगले संकेत नाही. आयुष्यात काहीतरी अप्रिय घडण्याचे ते लक्षण असू शकते.
हे ही वाचा... आरोग्यासाठी तांदळाचे पाणी फायदेशीर